Ferfar #1246 · वझरा बृ
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- मंगेश तातेश्वर बोधे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौ. वझरा बु. ता.किनवट येथील खातेदार गजानन पि. देविदास तगलपल्लेवार शेत गट क्र. 7 क्षेत्र 01.54 हेआर व पो.ख. 00.01 हेआर असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव गजानन देविदास तगलपल्लेवार असे दुरुस्त करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरिस्तव सादर.