Ferfar #3576 · दहेली
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- BHANUDAS LAXMANRAO KALE
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजुुस वर्णन केलेले सामाईक खातेदार प्रकाश विश्वनाथ बिरकुलवार,साईराम नरसिंग बिरकुलवार यांचे मौजे दहेली शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.53 क्षेत्र 0 हे 85 आर एवढी शेत जमीन असुन त्यांनी 500 रु.च्या बॉन्ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी करुन आपआपसात वाटणीपत्रक करुन दिले आहे.
1)प्रकाश विश्वनाथ बिरकुलवार स्वत:/काका गट क्र.53 क्षेत्र 0 हे 42 आर
2)साईराम नरसिंग बिरकुलवार नाते स्वत:/पुतण्या गट क्र.53 क्षेत्र 0 हे 43 आर
करीता नोंद सादर.