Ferfar #3584 · दहेली
किनवट, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 417
- Talathi
- BHANUDAS LAXMANRAO KALE
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026
अधिकारी : सहायक जिल्हाधिकारी किनवट
आदेश क्रमांक : जा.क्र.2025/गृहशाखा/ज्ये.ना./आई वडील/सिआर 38
आदेश दिनांक : 03/07/2025
मोजेे दहेली येथील शेत गट क्र.417 नामे ज्योती निलेश नडपेलवार क्षेत्र 0 हे 44 आर फे.क्र.3316 यांच्या नावे बक्षीसपत्राआधारे सदरील शेत जमीन ही रेणुकाबाई लक्ष्मण ध्यावरवार यांनी करुन दिलेली होती. मा.सहायक जिल्हाधिकारी किनवट यांचेकडील आदेश क्र. जा.क्र.2025/गृहशाखा/ज्ये.ना./आई वडील/सिआर 38 नुसार फे.क्र.3316 रद्द करण्याचे आदेश दिले आहे आहेत.त्याअनुषंगााने फे.क्र.3316 मधील नामे ज्योती निलेश नडपेलवार यांंना बक्षीसपत्राआधारे मिळालेली जमीन त्यांच्या आई श्रीम.रेणुकाबाई लक्ष्मण ध्यावरवार क्षेत्र 0 हे 44 आर यांच्या नावे मा.सहायक जिल्हाधिकारी साहेब किनवट यांचेकडील आदेशान्वये करण्यात येत आहे.
करीता नोंद सादर.