सातबारा Watch

← मांडवी

Ferfar #2448 · मांडवी

किनवट, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-20
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
श्रीनिवास राजप्रकाश रेड्डीवार
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि.नांदेड शाखा किनवट तर्फे शाखाधिकारी संजयकुमार ग्यानोबाराव इटकरे गहाणखत लिहुन देणार : राजु लक्ष्मणराव बंडेवार रा. मांडवी यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1652-2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 क्षेत्र 0.0098 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु लक्ष्मणराव बंडेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.