Ferfar #2451 · मांडवी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-01
- Objection until
- 2026-09-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- श्रीनिवास राजप्रकाश रेड्डीवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन खातेदार रमेश जगराम राठोड शेत गट क्र. 71/1 क्षेत्र 01.05 हेआर व पो.ख. 00.00 हेआर असून दुय्यम निबंधक कार्यालय किनवट दस्त नोंदणी क्र. 960/2026 दि. 27.04.2026 विना मोबदला हक्कसोडनुसार ईतर अधिकारातील नावे नामे 1. रमेश जगराम, 2. संतोष जगराम, 3. इंदुबाई भ्र विठ्ठल, 4. सिंधुबाई ताराचंद ही ईतर अधिकारातील नावे कमी करण्यात येत आहे
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.