सातबारा Watch

← शिरपूर

Ferfar #1815 · शिरपूर

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-19
Objection until
2026-10-04
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
विशाल लसमय्या सटलावार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 बोअरवेल बाजूस वर्णन केलेले खातेदार जुनाबाई गुलाब चव्‍हाण यांचे मौजे शिरपूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.२६ क्षेत्र ०१ हे ५७ आर व पो.ख.०.०३ आर एवढी शेत जमीन असुन अर्जदार यांनी त्‍यांच्‍या हिश्‍यात एक सिंचन बोअरवेल खोदलेला असुन सदर बोअरवेल ची नोंद ७/१२ वर करण्‍यासाठी अर्जदार यांनी विनंती अर्ज,७/१२ उतारा दिलेवरुन सदर सिंचन बोअरवेल ची नोंद घेण्‍यात येत आहे. करीता नोंद सादर