Ferfar #1803 · पळशी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-19
- Objection until
- 2026-10-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 315
- Talathi
- विशाल लसमय्या सटलावार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
विहीर नोंद
बाजूस वर्णन केलेले खातेदार प्रमोद सुहास राठोड यांचे मौजे पळशी शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.३१५ क्षेत्र ०१ हे ४८ आर व पो.ख.०.०१ आर एवढी शेत जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिश्यात स्व:खर्चाने विहीर खोदलेली असुन सदरील विहीरीची नोंद ७/१२ वर करण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज,१०० रु.च्या बॉन्ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी तसेच विहीरी सोबतचा फोटो दिलेवरुन सदरील विहीरीची नोंद घेण्यात येत आहे
करीता नोंद सादर