सातबारा Watch

← पळशी

Ferfar #1804 · पळशी

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-19
Objection until
2026-10-04
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
विशाल लसमय्या सटलावार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 बाजूस वर्णन केलेले खातेदार निलाबाई दुलसिंग जाधव यांचे मौजे पळशी शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.९५ क्षेत्र ०१ हे ६२ आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींना ५०० रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोंदणीकृत नोटरी करुन वाटणीपत्रक करुन दिले आहे तसेच कुटुंबातील व्‍यक्‍तींनी 500 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर सहमतीपत्रक लिहून व नोटरी करुन दिले आहे 1)सविता गणेश राठोड नाते मुलगी गट क्र.९५ क्षेत्र ० हे ८१ आर 2)सुनिता किशोर पवार नाते मुलगी गट क्र.९५ क्षेत्र ० हे ८१ आर सहमतीपत्रक लिहून देणार - १)संतोष दुलसिंग जाधव २)अरविंद दुलसिंग जाधव ३)लता वामन राठोड ४)संगीता कुंदन राठोड सहमतीपत्रक लिहून घेणार - १)सविता गणेश राठोड २)सुनिता किशोर पवार करीता नोंद सादर