Ferfar #1835 · पळशी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 187
- Talathi
- विशाल लसमय्या सटलावार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
नाव दुरुस्ती
बाजुस वर्णन केलेले खातेदार संजय गणेश राठोड यांचे मौजे पळशी शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.187 क्षेत्र 0 हे 69 आर एवढी शेत जमीन असुन त्यांचे आजरोजी 7/12 वर नाव हे संजु गणेश राठोड असे नाव असुन त्याऐवजी त्यांना संजय गणेश राठोड अशी नावात दुरुस्ती करुन मिळणेसाठी त्यांनी विनंती अर्ज,100 रु.च्या बॉन्ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी तसेच आधारकार्ड,बॅक पासबुक,शिधापत्रीका,7/12 उतारा दिलेवरुन त्यांच्या नावात दुरुस्तीची नोंद घेण्यात येत आहे
करीता नोंद सादर