सातबारा Watch

← पळशी

Ferfar #1838 · पळशी

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
विशाल लसमय्या सटलावार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बाजुस वर्णन केलेले खातेदार विजया मोहन पांडेवार यांचे मौजे पळशी शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.213 क्षेत्र 3 हे 26 आर व पो.ख.0.20 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींना 100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी करुन वाटणीपत्रक करुन दिले आहे 1)खुशी पवन पांडेवार अ.पा.क.वडील पवन नाते नात गट क्र.213 क्षेत्र 1 हे 63 आर व पो.ख.0.10 आर 2)रनविजय पवन पांडेवार अ.पा.क.वडील पवन नाते नातु गट क्र.213 क्षेत्र 1 हे 63 आर व पो.ख.0.10 आर करीता नोंद सादर