सातबारा Watch

← निचपूर

Ferfar #1645 · निचपूर

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
आदिनाथ किशन डुकरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे निचपूर येथील स.न./ग.न.94 मध्ये खाता क्रमांक 903 अरुणा गजानन जाधव क्षेत्र 0.70 हे.आर व खाता क्रमांक 995 अरुणा गजानन जाधव क्षेत्र 0.40 हे.आर अशी नोंद असून सदर दोन्ही व्यक्ती एकच असल्याने वरीलपैकी एक खाता क्रमांक बंद करू दोन्ही खात्याचे क्षेत्र एकत्रित करण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरून दोन्ही खात्याचे क्षेत्र एका खात्यामध्ये समाविष्ट करण्यास्तव नोंद घेण्यात आली.