सातबारा Watch

← धामणदरी

Ferfar #977 · धामणदरी

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
शालन नामदेव मेंडके
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 बाजुस वर्णन केलेली जमिन हि मारोती केशव राठोड यांची मौजे धामणदरी येथिल शेत सर्वे नं.14 क्षेत्र 4.12 हे.आर व पो.ख 0.10 हे.आर एकूण क्षेत्र-4.22 हे.आर शेतजमिन यांनी आपल्या कुटुंबातील लहान भाऊ यांना पुढिलप्रमाणे वाटणी करुन दिलेली आहे. 1)दुधाजी केशव राठोड नाते- भाऊ ह्यांना सर्वे नं.14 क्षेत्र-0.70 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 2) प्रेमसिंग केशव राठोड नाते- भाऊ ह्यांना सर्वे नं.14 क्षेत्र-0.80 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 3) क्रांतीविर इंदल राठोड नाते-पुतण्या ह्यांना सर्वे नं.14 क्षेत्र-0.80 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 4) उदल केशव राठोड नाते- भाऊ ह्यांना सर्वे नं.14 क्षेत्र-0.92 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर शेतजमीन अर्ज व शपथपत्र, संमतीपत्र करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.