सातबारा Watch

← कमठाला

Ferfar #969 · कमठाला

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
विक्रम बाबुलाल चौधरी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कमठाला येथील शेत स.न 8 नामे उत्तम लिंबाजी या नावाने असून अर्जदार यांनी सादर केलेले विनंती अर्ज , शपथ पत्र ,आधार कार्ड व स्थानिक चौकशी करून त्यांच्या सातबारा वर आडनाव टाकून उत्तम लिंबाजी कऱ्हाळे अशी नोंद घेण्यात आली आहे करिता नोंद मंजुरीस्तव सादर.