Ferfar #971 · कमठाला
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- विक्रम बाबुलाल चौधरी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
वाजूस वर्णन केळिली जमीन मौजे कमठाला येथील शेत स. न 20 नामे ज्ञानेश्वर काळू भोयर यांनी विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव बदलणे वर्ष 10,अंक राजपत्र क्र. 17 गुरुवार ते बुधवार, एप्रिल 25-मे 1, 2024/वैशाख 5-11 , शके 1946 नुसार ज्ञानेश्वर काळू भोयर यांचे ज्ञानेश्वर वामन भोयर असे नाव दुरुस्त करण्यात येते.
करीता नोंद मंजूरीस्तव सादर.