सातबारा Watch

← गणेशपूर न गा

Ferfar #578 · गणेशपूर न गा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-18
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
28/2
Talathi
विक्रम बाबुलाल चौधरी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कमठाला येथील अशोक लिंबाजी चव्हाण यांची असून त्यांनी विनंती अर्ज , महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव बदलणे वर्ष 11 ,अंक राजपत्र क्र. 51 गुरुवार ते बुधवार, डिसेंबर 18-24, 2025 /पौष 3, 16-22, शके 1947 दाखल केल्या नुसार अशोक लिंबाजी यांचे अशोक लिंबाजी चव्हाण असे नाव दुरुस्त करण्यात येते. करीता नोंद मंजूरीस्तव सादर.