सातबारा Watch

← राजगड

Ferfar #2389 · राजगड

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
77, 79
Talathi
आदिनाथ किशन डुकरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे राजगड येथील स.न./ग.न.77 एकूण क्षेत्र 2.20 हे.आर पैकी 1.10 हे.आर क्षेत्र गेमसिंग रामसिंग जाधव यांच्या नावे असून त्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिला खलील प्रमाणे वाटणी करून दिली आहे. 1)जयपाल उल्हास जाधव नाते पुतण्या क्षेत्र 0.68 हे. आर पो. ख.0.00 हे. आर तसेच मौजे राजगड येथील स.न/ग.न 79 मध्ये गेमसिंग रामसिंग जाधव, आकाश उल्हास जाधव, जयपाल उल्हास जाधव, सुमनबाई उल्हास जाधव, अश्विना अनिल पवार, वैशाली अंबादास राठोड याच्या नावे सामाईक क्षेत्र 0.76 हे.आर असून त्यांनी त्यांच्यापैकी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिला खलील प्रमाणे हक्कसोड/वाटणी करून दिली आहे. 1)गेमसिंग रामसिंग जाधव क्षेत्र 0.76 हे. आर पो. ख. 0.00 हे. आर जमीन 500 रु. च्या बॉन्ड पेपर वर वाटणीपत्र नोटरी व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.