सातबारा Watch

← राजगड

Ferfar #2390 · राजगड

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
85, 87
Talathi
आदिनाथ किशन डुकरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे राजगड येथील स.न./ग.न.85 मध्ये 2.09 हे.आर व स. न./ग.न.87 मध्ये 0.42 हे.आर क्षेत्र शोभा देवसिंग आडे,गोवर्धन वसंत पवार,विजय गुलाब पवार,नीता विनोद राठोड,वैजंती दिगांबर राठोड, बाळू शिवराम राठोड यांच्या नावे सामाईक क्षेत्र असून त्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिला खलील प्रमाणे वाटणी/हक्कसोड करून दिले आहे. 1)गोवर्धन वसंत पवार स.न./ग.न. 85 क्षेत्र 1.04 हे. आर पो.ख.0.01 हे.आर व स.न./ग.न.87 क्षेत्र 0.21 हे.आर पो. ख. 0.00 हे. आर 2)विजय गुलाबराव पवार स. न./ग. न. 85 क्षेत्र 1.03 हे.आर पो.ख.0.01 हे.आर स. न./ग. न. 87 क्षेत्र 0.21 हे.आर पो.ख.0.00 हे.आर जमीन 500 रु. च्या बॉन्ड पेपर वर हक्कसोड /वाटणीपत्र रजिस्टर नोटरी व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.