Ferfar #2243 · माळबोरगांव
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- आदिनाथ किशन डुकरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन अंकुश भिमराव दांडेकर,साईनाथ भिमराव दांडेकर,विमलबाई भिमराव दांडेकर,सौ रेखा भिमराव डाळके यांची मौ माळबोरगाव येथील सामाईक क्षेत्रातील शेत जमीन सं न 120 क्षेत्र 1.33.00 हे आर व पो ख 0.00 शेतजमिनीपैकी त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढील प्रमाणे वाटणी करून दिली
1) विमलबाई भिमराव दांडेकर नाते – स्वता सं.न. 120 क्षेत्र 0.41.00 हे आर व पो ख 0.00
2) अंकुश भिमराव दांडेकर नाते- मुलगा सं.न. 120 क्षेत्र 0.46.00 हे आर व पो ख 0.00
3) साईनाथ भिमराव दांडेकर नाते- मुलगा सं.न. 120 क्षेत्र 0.46.00 हे आर व पो ख 0.00
हे आर व पो ख 0.00 जमीन अर्ज, 500 /-रु च्या बॉड पेपरवर रजिस्टर नोटरी वाटणीपत्रक करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.