Ferfar #1034 · पिंपळगाव किनवट
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2
- Talathi
- शुभम बालाजी जेलेवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौ. पिंपळगाव की ता. किनवट येथील खातेदार माधवी यादवराव आयलेयनवार शेत गट क्र. 63/2 मध्ये क्षेत्र 1.65 हेआर व पो.ख. 00.00 हे आर असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, राजपत्र व आधार कार्डनुसार रमन्नाबाई यादवराव आयलेयनवार व माधवी रविकांत तिरमनवार ही दोन्ही नावे एकच असून दोन्ही खाते एकत्र करण्यात येत असून सातबारावर माधवी रविकांत तिरमनवार अशी दुरुती करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरिस्तव सादर.