Ferfar #292 · झेंडीगुडा न गा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2
- Talathi
- प्रल्हाद किशनराव तिळेवाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक किनवट , किनवट
लिहुन देणार : संतोष तुकाराम मेश्राम रा. झेंडीगुडा न गा गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1255 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.15 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष तुकाराम मेश्राम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 45 दिनांक 24/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.