Ferfar #296 · झेंडीगुडा न गा
किनवट, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : बाजुस वर्णन केलेलि शेत जमिन मौजे नागझरी येथिल शेत स.नं.४९/1 मधिल भुविकास बॅकेचा बोजा संदर्भात महाराष्ट्र शासनाकडील, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, यांचे कडील शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५/प्र.क्र.२८
आदेश दिनांक : 02/02/2026
बाजुस वर्णन केलेलि शेत जमिन मौजे झेंडीगुडा न गा येथिल शेत स.नं.37/1 मधिल भुविकास बॅकेचा बोजा संदर्भात महाराष्ट्र शासनाकडील, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, यांचे कडील शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५/प्र.क्र.२८/ (शिकाना/७-स) दिनांक ०९.११.२०२२ रोजीचे पत्र अन्वये भू विकास बँकेचे सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील भू- विकास बँकेच्या एकुण ५१०६ कर्जदार शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील भू- विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्यात यावा उपरोक्त शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५ अन्वये सदर सातबारा वरिल भू- विकास बँकेच्या बोजाची नोंद कमी करण्यात येत आहे करिता नोंद मंजुरिसत्व सादर