Ferfar #1064 · नागझरी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- प्रल्हाद किशनराव तिळेवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजूस वर्णन केलेली किष्टु नरसिमलु पतानिवार रा नागझरी यांच्या शे सं 01 क्षेत्र 1.16.00 व पो ख 0.0700 यांनी कॅनरा बँक किनवट जमीनदार श्री. किष्टु नरसिमलु पतानिवार याच्या नावाणे असलेली मालमता झेंडीगुडा ता. किनवट जि.नांदेड भूमापन क्र.01 क्षेत्र 1.16.00 पो ख 0.0700 हे. आर वर रुपय 300000 /-(तीन लाख रु फक्त)चा कॅनरा बँक किनवट च्या नावाने दिलेल्या बेबाकी प्रमाण पत्र व अर्ज आधारे बोझा नोद घेण्यात आली.