Ferfar #2974 · गोकुंदा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- शिवशक्ती माधवराव केंद्रे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स शाखा माहूर
गहाणखत लिहुन देणार : शे.लतीफ शेख महंमद रा. गोकुंदा यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1918-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शे.लतीफ शेख महंमद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.