सातबारा Watch

← चिखली तांडा

Ferfar #211 · चिखली तांडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1
Talathi
शिवशंकर दत्ता मुकाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 विहिर ची नोंद खातेदार नीलाबाई दुधराम चव्हाण हे मौजे चिखली तांडा येथील खातेदार असून त्यांची चिखली तांडा शेत शिवारातील सर्वे/गट क्र.9/1 क्षेत्र 1.20 हेआर 0.0 पोट खराबसह इतकी शेतजमीन असून त्यांनी त्यांचे शेतामध्ये शेतामध्ये स्वखर्चाने विहिरीचे खोदकाम केल्या बाबत,100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र,आधार कार्ड व अर्ज दिल्यावरून सदर सातबाराच्या इतर अधिकाराच्या रकान्यामध्ये विहिरीची नोंद घेण्यात आली करिता नोंद सादर