सातबारा Watch

← छोटी चिखली

Ferfar #771 · छोटी चिखली

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
115/अ
Talathi
सचिन हणमंतराव हंबर्डे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन प्रेमसिंग मोतीराम राठोड यांची मौ छोटी चिखली येथील शेत जमीन सं न 115/अ क्षेत्र 0.69.00 हे आर पो ख 0.00.00 या शेतजमिनीपैकी त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढील प्रमाणे वाटणी करून दिली. 1) धरमसिंग मोतीराम राठोड नाते – भाऊ -क्षेत्र – 0.35.00 हे आर व पो ख 0.0000 जमीनअर्ज व 500 /-रु बॉड पेपरवर नोटरी वाटणीपत्रक करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.