सातबारा Watch

← चिखली बृ

Ferfar #5073 · चिखली बृ

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिवशंकर दत्ता मुकाडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 विहिर ची नोंद खातेदार देवानंद गंगाधर सोनकांबळे हे मौजे बेंडी तांडा येथील खातेदार असून त्यांची चिखली बु शेत शिवारातील सर्वे/गट क्र.114/.क्षेत्र 0.42 हेआर 0.0 पोट खराबसह इतकी शेतजमीन असून त्यांनी त्यांचे शेतामध्ये शेतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम केल्या बाबत पंचायत समिती किनवट यांचे पत्र जा.क्र3900./पं.स./ डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना/2026 दि.21/09/2026,आधार कार्ड व अर्ज दिल्यावरून सदर सातबाराच्या इतर अधिकाराच्या रकान्यामध्ये विहिरीची नोंद घेण्यात आली करिता नोंद सादर 114/.