सातबारा Watch

← सुंगागुडा

Ferfar #451 · सुंगागुडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
सिंधु नामदेव आत्राम
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस वर्णन केलेली जमिन हि रामेश्वर प्रभू आत्राम,विजय प्रभु आत्राम,व भाग्यश्री प्रभू आत्राम यांची मौ सुंगागुडा येथिल शेत सर्वे नं 7 क्षेत्र 4,65 आर पो.ख.0.06 आर संपुर्न शेतजमिन यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढिलप्रमाणे वाटणी करुन दिलेली आहे 1) रामेश्वर प्रभू आत्राम नाते भाऊ यास शेत सर्वे नं 7 क्षेत्र 2 ,65 हे आर व पो.ख.0.03 आर 2) विजय प्रभू आत्राम नाते भाऊ यास शेत सर्वे नं 7 क्षेत्र 2 हे आर व पो.ख.0.03 आर मधिल संपुर्न शेतजमिन अर्ज व 100 रु बॉन्ड पेपर वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.करीता मंजुरीस्तव सादर.