सातबारा Watch

← बेल्लोरी चिखली

Ferfar #1153 · बेल्लोरी चिखली

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
रुपाली दत्ता गुट्टे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे बेलोरी धा. येथील खातेदार शेषेराव विठोबा देशमुखे रा. बेलोरी धा. यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे बेलोरी धा..येथील गट क्र.237 क्षेत्र 02 हे.19 आर, पो.ख. 00.0 पैकी आपला मुलगा 1) नामे कैलास शेषेराव देशमुखे यांना 00 हे. 80 आर व सून 2) नामे सुनिता संभाजी देशमुखे यांना 00 हे. 80 आर जमीन कायमस्वरुपी संमतीपत्राद्वारे करुन दिली.अर्जदार शेषेराव विठोबा देशमुखे यांनी अर्ज व 100 रु.च्या बॉंडपेपरवर संमतीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर