सातबारा Watch

← इरेगाव

Ferfar #1113 · इरेगाव

किनवट, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
अ‍नुपमा नथ्थु खरतडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र .२०२६/ म.शा.का-2 /टे-८/सांखिकी /पीक कर्ज आदेश दिनांक : 07/10/2026 मौजा इरेगाव येथील गट क्रमांक 224 क्षेत्र 0.42 आर येथील कास्तकार एकनाथ सखाराम चव्हाण यांचे इतर अधिकारातील नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित नांदेड बँकेचा बोजा जिल्हाधिकारी आदेश क्रमांक जा. क्र. 2026/म.शा. का-2/तटे-8 सांख्यिकी/ पीक कर्ज या अन्वये सदर बोजा कमी करण्यात येत आहे