Ferfar #1131 · सावरगाव
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- शिवशंकर दत्ता मुकाडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026बाजुस वर्णन केलेली शेत जमीन खातेदार मारोती देवजी टारपे मौजे सावरगाव शेत सर्वे/गट क्र.102 क्षेत्र 0.95 हे.आर पो.ख.0.00 हे.आर इतकी शेत जमीन असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला 100 रु बॉंड पेपर वर लिहून व नोटरी करून खालीलप्रमाणे वाटणी पत्र लिहून दिले आहे.
1) शाम देवजी टारपे नाते भाऊ गट क्र.102 क्षेत्र 0.95 हे.आर पो.ख.0.00 हे.आर
संमतीधारक:-
1) सुनंदा देवजी टारपे नाते आई
रा.सावरगाव ता.किनवट
2) अनुराधा कैलास मेटकर नाते बहिण
रा.सावरगाव ता.किनवट
करिता नोंद मंजुरीस्तव सादर