सातबारा Watch

← कोलारी

Ferfar #2788 · कोलारी

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
108/6
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बाजुस वर्णन केलेली जमीन मौ.कोलारी ता. किनवट येथील खातेदार विवेकानंद सुभाषराव वानखेडे , शेत गट क्र. 108/6 क्षेत्र 1.30 हे.आर. यांची मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉण्ड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव विवेक सुभाशराव वानखेडे असे दुरुस्त करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.