Ferfar #2814 · कोलारी
किनवट, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कोलारी ता.किनवट येथील सामाईक खातेदार शांताबाई नारायण हराळे आणि संध्या दत्तराव पंडागळे,
शेत गट क्र. 170, क्षेत्र 0.89 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर. आणि
शेत गट क्र. 141/3, क्षेत्र 0.57 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर.
यांच्या सामाईक मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र / हक्कसोड पत्र लिहून दिले आहे.
1.संध्या दत्तराव पंडागळे, नाते – मुलगी, शेत गट क्र. 170, क्षेत्र 0.89 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर आणि
शेत गट क्र. 141/3, क्षेत्र 0.57 हे. आर व पो.ख. 0.01 हे.आर.
करीता नोंद मंजूरीस्तव सादर