Ferfar #835 · कोसमेट
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कोसमेट येथील खातेदार रमेश संतोबा दोगेवाड शेत गट क्र. 146 क्षेत्र 3.60 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.
1. रंजना रमेश दोगेवाड , नाते – पत्नी , गट क्र. 146 क्षेत्र 1.00 हे.आर
2. मयुर रमेश दोगेवाड , नाते – मुलगा , गट क्र. 146 क्षेत्र 1.60 हे.आर
3. पल्लवी मयुर दोगेवाड , नाते – सून , गट क्र. 146 क्षेत्र 1.00 हे.आर
करीता नोंद मंजूरीस्तव सादर.