Ferfar #554 · करंजी इस्लापूर
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमिन मौजे करंजी इस्लापूर ता. किनवट येथील खातेदार गौरव शंकरराव फोले (खाता क्र. 338) शेत गट क्र. 61 क्षेत्र 0.60 हे.आर. आणि खातेदार गौरव शंकरराव फोले (खाता क्र. 350) शेत गट क्र. 61 क्षेत्र 0.80 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, आधार कार्डनुसार दोन्ही व्यक्ती एकच असून नोंदणीकृत दस्ताची फेरफार नोंद घेताना दोन वेगळी खाती तयार झाली आहेत. करिता खाते एकत्रिकरण करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरिस्तव सादर.