सातबारा Watch

← तोटंबा

Ferfar #1544 · तोटंबा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/1, 52/2
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौ. तोटांबा ता.किनवट येथील खातेदार अमरसिंग गुलाबसिंग , शेत गट क्र. 29/1 क्षेत्र 0.40 हे.आर. पो.ख. 0.06 हे.आर. आणि शेत गट क्र. 52/2 क्षेत्र 0.85 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव अमरसिंग गुलाब चव्हाण असे दुरुस्त करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरिस्तव सादर