सातबारा Watch

← तोटंबा

Ferfar #1546 · तोटंबा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे तोटंबा येथील खातेदार नृसिंह गुलाबसिंग चव्हाण शेत गट क्र. 52/1 क्षेत्र 1.10 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे. 1. अजय नुरसिंग चव्हाण , नाते – मुलगा, शेत गट क्र. 52/1 क्षेत्र 0.80 हे.आर करीता नोंद मंजूरीस्तव सादर.