सातबारा Watch

← शिवणी इस्लापूर

Ferfar #1568 · शिवणी इस्लापूर

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
संतोष श्रीराम बल्लाळ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजूस वर्णन केलेली जमिन खातेदार मौजे शिवणी ई येथील सामाईक खातेदार मुतुबाई पोशट्टी कामीनवाड, नरसीमलु पोशट्टी कामीनवाड, सुरपू कला चिन्‍नासायन्‍ना , रूकमिनाबाई पोशट्टी मसकुरलु, सरला सयव्‍वा शेत गट नं 24 क्षेञ 1.73 हे.आर व पो.ख.0.14 हे.आर असुन त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रूपयाच्‍या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन वाटनी करुन दिले आहे. •नससिमलु पोशट्टी कामीनवाड नाते – भाऊ/मुलगा शेत गट क्र. 24 क्षेञ 1.73 हे.आर व पो.ख 0.14 हे.आर संमतीपञ लिहून देणार- मुतुबाई पोशट्टी कामीनवाड, सुरपू कला चिन्‍नासायन्‍ना , रूकमिनाबाई पोशट्टी मसकुरलु, सरला सयव्‍वा . करिता नोंद मंजुरिस्तव सादर