Ferfar #699 · गोंडमहागाव
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौ. गोंडे महागाव ता. किनवट येथील खातेदार ज्ञानेश्वर सकरू, शेत गट क्र. 135 क्षेत्र 2.00 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव ज्ञानेश्वर सखाराम राठोड असे दुरुस्त करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरिस्तव सादर.