सातबारा Watch

← दिपलानाईकतांडा

Ferfar #478 · दिपलानाईकतांडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
42/1
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे दिपला नाईक तांडा येथील खातेदार झुमकीलाल किशन आडे शेत गट क्र. 42/1 क्षेत्र 1.35 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे. 1. निरुबाई झुमकीलाल आडे , नाते – पत्नी , शेत गट क्र. 42/1 मधील क्षेत्र 0.55 हे.आर. करीता नोंद मंजूरीस्तव सादर.