Ferfar #814 · मारलागुडा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- दिपक देविदास पाडोळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
इतर फेरफार
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे मार्लागुडा येथील खातेदार नीलाबाई पिराजी राठोड शेत सर्वे क्र. 33 क्षेत्र 1.20 हेआर व 0.00 आर पोख असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.
1.किशोर पिराजी राठोड नाते मुलगा सेत सर्वे क्र.33 क्षेत्र 00.60 हेआर
करीता नोंद सादर.