सातबारा Watch

← मारलागुडा

Ferfar #816 · मारलागुडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
दिपक देविदास पाडोळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नाव दुरुस्ती नोंद खातेदार बापूराव कनिराम पवार यांनी दिलेला अर्जानुसार मौजे मार्लागुडा ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 55 या 7/12 वर खातेदार बापूराव कनिराम अशी नोंद आहे, परंतू खातेदार यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे बापूराव कनिराम व बापूराव कनिराम पवार नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही. याआधारे बापूराव कनिराम पवार या नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर