Ferfar #820 · मारलागुडा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- दिपक देविदास पाडोळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार भिकीबाई गणेश राठोड यांनी दिलेला अर्जानुसार मौजे मार्लागुडा ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 28 वर क्षेत्र 1.55 हे. आर. पो. ख क्षेत्र 0.00हे .आर असून खातेदार भिकीबाई गणेश अशी नोंद आहे, परंतू खातेदार भिकीबाई गणेश राठोड यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे भिकीबाई गणेश व भिकीबाई गणेश राठोड या नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही.
अ. क्र खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र पो. ख.
१ भिकीबाई गणेश राठोड 28 1.55 हे.आर 0.00 हे.आर
याआधारे भिकीबाई गणेश राठोड या आडनाव ची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर