सातबारा Watch

← मारलागुडा

Ferfar #821 · मारलागुडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
दिपक देविदास पाडोळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 आडनाव दुरुस्ती नोंद खातेदार दत्ता गणेश पवार यांनी दिलेला अर्जानुसार मौजे मार्लागुडा ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 51 वर क्षेत्र 0.41 हे. आर. पो. ख क्षेत्र 0.00 हे .आर असून खातेदार दत्ता गणेश अशी नोंद आहे, परंतू खातेदार दत्ता गणेश पवार यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे दत्ता गणेश व दत्ता गणेश पवार या नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही. अ क्र 1 खातेदाराचे नाव दत्ता गणेश पवार ग ट क्र 51 क्षेत्र 0.41 पो. ख 0. 00 हे.आर याआधारे भिकीबाई गणेश राठोड या आडनाव ची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर