Ferfar #463 · पांगरपहाड
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- दिपक देविदास पाडोळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
वाटणीपत्र
बाजुस दर्शिवलेल्या गतटातील मलक शोभाबाई दत्ता चव्हान , यशोदाबाई जयवंतराव राठोड , सावित्राबाई मोहन राठोड , बेबिताई श्रीकांत चव्हाण , मनोज शिवराम जाधव , देवकाबाई शिवराम जाधव , कविता प्रभू राठोड , निकीता रमेश राठोड , वत्छला प्रमोद राठोड , संगीता रामदास राठोड , सुरेखा भाऊराव राठोड व उत्तम बळीराम जाधव यांच्या नावे मौजे पांगरपहाड येथे जमिन गट क्र 16 मध्ये 0.17 हे आर सामाईक क्षेत्र असुन ती जमिन त्यानि उत्तम बळीराम जाधव यांच्या नावे करुन दिली,
अ क्र खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र
१ उत्तम बळीराम जाधव 16 0.17 हे आर
करिता प्राप्त 100 रु च्या बोंड पेपरवर वाटणीपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरुन नोंद घेण्यात आली प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर,.