सातबारा Watch

← पांगरपहाड

Ferfar #465 · पांगरपहाड

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
दिपक देविदास पाडोळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 आडनाव दुरुस्ती नोंद खातेदार मोतिलाल केवळा जाधव यांनी दिलेला अर्जानुसार मौजे पांगरपहाड ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 25 वर क्षेत्र 1.13 हे. आर. पो. ख क्षेत्र 0.04 हे .आर असून खातेदार मोतिलाल केवळा अशी नोंद आहे, परंतू खातेदार मोतिलाल केवळा जाधव यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे मोतिलाल केवळा व मोतिलाल केवळा जाधव या नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही. अ. क्र खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र पो. ख. १ मोतिलाल केवळा जाधव 25 1.13 हे.आर 0.04 हे.आर याआधारे मोतिलाल केवळा जाधव या आडनाव ची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर