Ferfar #1481 · मलकजाम
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- वासुदेव गोपाळा तायडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमिन मौ.मलकजाम ता.किनवट येथील सामाईक खातेदार फुलसिंग बोड्या राठोड, बालाजी बोडीराम राठोड, अमरसिंग बोडीराम राठोड, सावित्राबाई दत्ता चव्हाण यांनी शेत शिवार स.नं./ग.क्र.47 क्षेत्र 01.22 हेआर व पो.ख. 00.11 हेआर असून यांनी दिलेल्या हक्कसोड पत्र/सहमती पत्र 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन दिल्यानुसार सुभाष बाजीराव राठोड याच्या नावे करून देत आहोत व इतर अधिकारातील वारस फुलसिंग, बालाजी, अमरसिंग, सुभाष, सावित्राबाई आणि मयत असलेले चांदीबाई बोड्या ह्यांनी विनामोबदला हक्कसोड पत्र व सहमती पत्र 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन दिल्यानुसार इतर अधिकारातील वारस यांचे नावे कमी करण्यासाठी दिलेल्या अर्जानुसार नोंद घेण्यात आली
करिता नोंद मंजुरिस्तव सादर