सातबारा Watch

← किनवट

Ferfar #5445 · किनवट

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
220/2
Talathi
विश्वास अशोक फड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेली जमिन खातेदार रमेश गंगन्ना बोलेनवार मौ.किनवट शेत गट क्र. 220/2 क्षेत्र 1.17 हेआर व पो.ख 0.03 हेआर असुन त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे. 1)सुरेश गंगन्ना बोलेनवार नाते भाऊ गट क्र.220/2 क्षेत्र 0.20 हेआर व पो.ख.0.00 आर 2)शारदा लक्ष्मण माडपेल्लीवार नाते बहीण गट क्र.220/2 क्षेत्र 0.60 हेआर व पो.ख.0.00 आर करिता नोंद सादर