Ferfar #5446 · किनवट
किनवट, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वारस नोंद
अर्जदार सुरेश गंगन्ना बोलेनवार यांनी अर्ज दिला की, गट नंबर/सर्वे नंबर 15/2,16,348/1 वरील इतर अधिकारातील खातेदार कै.अमक्काबाई गंगन्ना हे दिनांक 17/01/2011 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1 शारदा लक्ष्मणराव माडपेल्लीवार नाते मुलगी वय 60
2 रमेश गंगन्ना बोलेनवार नाते मुलगा वय 57
3 सुरेश गंगन्ना बोलेनवार नाते मुलगा वय 56
मयतास वरिल वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मा.दिवाणी न्यायालय किनवट यांचे वारस प्रमाणपत्र क्र.33/2026 दि.05/05/2026, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्यावरून नावे दाखल केली असे. जाहिर प्रगटन प्रसिद्ध केले
करिता वारस नोंद सादर