Ferfar #5447 · किनवट
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/1
- Talathi
- विश्वास अशोक फड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मा.जिल्हा न्यायालय,नांदेड यांच्याकडील दिवाणी अपील क्र.94/2018 निकाल दि.21/05/2026 , मा.तहसिल कार्यालय,किनवट यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-1/पत्र/कावी शाखा जमाबंदी-1 दि.22/09/2026 तसेच अर्जदार प्रभाकर किशनराव नेम्मानीवार यांचा अर्जानुसार मौजे किनवट येथील शेत भु.क्र.66/1 मधील खातेदार करुणा विनोद नेम्मानीवार यांच्या ताब्यात व नावावर असलेल्या जमीनीबाबत मा.जिल्हा न्यायालय,नांदेड यांच्याकडील दिवाणी अपील क्र.94/2018 निकाल दि.21/05/2026 नुसार अर्जदार प्रभाकर किशनराव नेम्मानीवार यांचे नाव इतर अधिकार या सदरी नोंद घेण्यात येत आहे.
करिता नोंद सादर