सातबारा Watch

← कोठा (ज )

Ferfar #1526 · कोठा (ज )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
कोमल गंगाधर गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 157 मधील खातेदार विकास दिलीप कोठेकर रा कौठा (ज) येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे गट क्र 157 मध्‍ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन असुन त्यापैकी काही जमीन त्‍यांनी आपल्‍या सख्‍या भावास खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे वाटनी करुन दिले आहे. व तसेच सदर वाटनीस त्‍यांची पत्‍नी मोनिका विकास कोठेकर यांनी आपली संमती दिली आहे. 1 दयानंद दिलीप कोठेकर यांना गट क्र 157 मध्‍ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन पैकी 0.40 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली 2 विकास दिलीप कोठेकर यांना गट क्र 157 मध्‍ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन पैकी 0.40 हे आर जमीन शिल्‍लक राहील. करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW 111055 रजि नोटरी क्र 580/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.